PIP AGRO ad: ठाण्यातील ग्राहकाची ₹३० हजारांची ऑर्डर! 🎁

FACEBOOK VideoVideo
PIP AGRO logo

PIP AGRO

66 active ads🇮🇳

ठाण्यातील एका ग्राहकाने एकाच वेळी केली ₹३०,००० ची दिवाळी भेटवस्तूंची ऑर्डर! 🪔✨ त्यांनी काय मागवलं माहितीये? शुद्ध गीर गाईचं A2 तूप, अभंग उटणं, गुळातलं पीनट बटर, अस्सल भाजणीची चकली आणि घरगुती करंजी... दिवाळीला नातेवाईक आणि सहकाऱ्यांना (Colleagues) देण्यासाठी लोक PiP Agro चे शुद्ध आणि पारंपरिक पदार्थच का निवडतायत? • १००% शुद्ध आणि केमिकल-फ्री उत्पादने • पारंपरिक घरगुती चव, जी बालपणीच्या दिवाळीची आठवण करून देईल • प्रीमियम पॅकेजिंग आणि महाराष्ट्रात सुरक्षित होम डिलिव्हरी तुम्ही अजून दिवाळीची भेटवस्तू आणि फराळ ऑर्डर केला नाही का? ताजे आणि अस्सल पदार्थ वेळेत मिळवण्यासाठी आजच ऑर्डर बुक करा! 👉 भेट द्या: www.pipagro.com

pipagro.com
ठाण्यातील ग्राहकाची ₹३० हजारांची ऑर्डर! 🎁

Performance Signals

Status
Still running
Time Running
2 days
Active Period
Nov 3, 2026 → Today
Advertiser live ads
66
First Seen
Nov 5, 2026

Creative & Links

Meta page ID
104567842059335
Format
Video
Placements
FACEBOOK, INSTAGRAM, AUDIENCE NETWORK, THREADS
Country
🇮🇳 India

More from PIP AGRO

See every ad this brand runs, with run dates, countries and the AI hook and angle of each.

Start 7-day free trial
Find ads like this, every day

Search every indexed Meta ad by niche, format, country and run time, save creatives to boards and track the brands behind them. 7-day free trial.

Start free trial